प्रेरणावारी: जलसंधारणाच्या यशाची एक ऐतिहासिक गाथा!

प्रेरणावारी: जलसंधारणाच्या यशाची एक ऐतिहासिक गाथा! प्रेरणा फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाचा यशस्वी समारोप. २७ जुलै २०२५ रोजी, प्रेरणा फाउंडेशनने आयोजित केलेला ‘प्रेरणावारी’ हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’…